शुक्रवार, २ जानेवारी, २०२६

White Bellied Sea Eagle.

White Bellied Sea Eagle...
This photo I clicked in Goa on the way to Butterfly Beach in a boat. I liked the composition. One solid rock with a big crack in it..as if the Eagle is showing its strength by developing crack on the rock.

शुक्रवार, १ नोव्हेंबर, २०२४

#kaaviart #काविकला अडवलपाल, गोवा येथील हनुमान मंदिर

#kaaviart #काविकला 
अडवलपाल, गोवा येथील हनुमान मंदिर
Hanuman Mandir at Adwalpale Village, Goa.
मध्यंतरी आम्हाला या पुरातन हनुमान मंदिराची माहिती मिळाली. आज जायचा योग आला.
या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरावराची सर्व चित्रं आणि नक्षीकाम कावी-कला  या कला प्रकाराचा  उपयोग करून केली आहेत. 
कावि-कला ही मूळ गोव्याची असून त्याचा वापर गोव्यातील काही मंदिरे तसेच बाजूच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मंदिरांमध्ये केलेला आढळतो.